सेवाग्राम कंपनी मार्फत एकप्रकारचे ऑनलाईन दुकान प्रत्येक गावात चालू करण्याचा प्रयत्न असून ज्याद्वारे समाजउपयोगी जाहिराती सोबतच वस्तू विक्री आणि उपयुक्त अशा सेवा देण्याचा प्रयत्न कंपनी प्रामाणिक पणे करेल.
प्रत्येक गोष्ट ऑनलाईन कशी शक्य आणि सुलभ होईल यासाठी कंपनी नेहमी प्रयत्नशील असेल.
गावातील कुशल कारागिरांची नोंदणी करून त्यांना आवश्यक तेथे कामांची त्वरित माहिती देऊन स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात मोलाचा वाटा कंपनी नेहमी उचलण्यास तयार असेल.
कंपनी सोबत झालेल्या करारानुसार अटीशर्ती लक्षात घेऊन उत्पादित अनेक वस्तू ऑनलाईन प्रत्येक खेडेगावापर्येंत पोहच करणे.