ग्रामिण भागातील पहिली ई - कॉमर्स कंपनी, शहरात बहुतांश वस्तू ह्या online मागविल्या जातात त्यामुळे शहरातील लोकांचा वेळ व पैसा दोघांचीही बचत होते. शहरातील लोकांना online वस्तू मागविण्याची सवय हि झाली व विश्वास हि बसला. ग्रामिण भागात हि online वस्तूंची मागणी असते पण ग्रामिण भागात ई- कॉमर्स कंपनीना वस्तू पाठवण शक्य होत नाही. त्यामुळे गावात कुणाला एखादी वस्तू मागवायची झाली तर ती शहरात नातेवाईक किंवा मित्रांच्या घरी ती मागवावी लागते. त्यासाठी आम्ही ग्रामिण भागातील हि अडचण दूर करण्यासाठी Sevagram Advertising and Sales Pvt. Ltd. कंपनीची स्थापना केली आहे.
Sevagram Adverstiesment & Sales Pvt. Ltd. कंपनी मार्फत रोजगाराची सुवर्णसंधी देण्यात येत आहे.आपल्या वेळात वेळ काढून सेवाग्राम कंपनी सोबत काम करता येईल त्यासाठी कोणत्याही शिक्षणाची किंव्हा वयाची अट नसणार. आज प्रत्येक क्षेत्रात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आपल्याला दिसून येते प्रत्येक तरुण तरुणीला वाटते की आपला काहीतरी पार्टटाइम व्यवसाय असावा ज्यातून खुपकाही कमवता येईल परंतु अशा ठिकाणी पुरेशा भांडवला अभावी इच्छा असूनही मार्ग सापडत नाही,अशा व्यक्तीसाठी सेवाग्राम कंपनी स्वयं रोजगाराची संधी निर्माण करत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे यासाठी कोणत्याही भांडवलाची गरज नसणार आहे.
प्रत्येक गावात ६० ते ७० टक्के लोक whatsapp वापरतात, पण गावतील लोक इंग्लिश समजू शकत नसल्याने त्यांच्यापर्यंत बऱ्याच वस्तूची माहिती पोहचत नाही किंवा पोहोचली तरी ती समजत नाही, म्हणून कुठल्याही वस्तू, सेवा, ह्यांची जाहिरात मराठी मध्ये गावातील लोकांपर्यंत पोहचली तर ते त्यांच्यासाठी सोयीस्कर राहील.
सेवाग्राम कंपनीमार्फत प्रत्येक गावात एक हक्काचं ऑनलाइन व्यावसाहिक दुकान गरजू लोकांना सुरू करता येणार त्यासाठी महत्वपूर्ण बाब म्हणजे ज्या कोणाला या संधीचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्वताची नोंदणी गावप्रतिनिधी म्हणून सेवाग्राम कंपनी कडे करणे आवश्यक असेल त्यासाठी पुढील काही महत्वपूर्ण बाबींची पूर्तता करणे आवश्यक असणार.
1. आधार कार्ड
2. पासपोर्ट फोटो
3. बँक पासबुक
4. स्मार्ट फोन असणे आवश्यक
5. नोंदणी फी – रु. 300
नोंदणी करण्यासाठी सेवाग्राम कंपनी सोबत संपर्क करून स्वतःची नोंदणी करू शकता.यानंतर पुढील मार्गाने रोजगार आपल्याला मिळू शकतो.
कंपनी कडून आलेली जाहिरात हि गावातील लोकांपर्यंत WHATSAPP द्वारे पोहोचविणे तसेच जाहिरात केलेली वस्तू लोकांना हवी असल्यास त्यांची ऑर्डर घेऊन कंपनीला देणे..प्रत्येक जाहिरात व वस्तू मागे गावतील प्रतिनिधीला कमिशन अदा करण्यात येईल.
ह्यामुळे गावातील लोकांना घरबसल्या योग्य दरात वस्तू मिळतील तसेच गावतील मुला मुलींना रोजगार प्राप्त होईल..सेवाग्राम कंपनी ही नोंदणीकृत असल्याने आणि सर्व व्यवहार ऑनलाईन असल्याने वस्तू विक्री आणि जाहिरातीचा जो मोबदला मिळेल तो पूर्णपणे ऑनलाईन बँक खात्यावर जमा होईल त्यामुळे व्यवसायाला अधिक गती प्राप्त होईल.
तरी इच्छुक तरुण तरुणींनी कंपनीशी संपर्क साधावा.
प्रथम संपर्क करणाऱ्याना प्राधान्य असेल.